विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या आधार कार्डापासून जिल्ह्यातील तीन हजारांवर शालेय विद्यार्थी अद्यापही वंचित आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनात आल्याने त्यांच्यासाठी पुढील महिन्यात विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर संबंधितांना प् ...
दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचालनात साकोली सारख्या शहरातील भुमेश्वरी पुरामकर हिने सहभागी होत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राज्यातून निवड झालेल्या सात विद्यार्थीनीत भुमेश्वरीने पथसंचालनात सर्वांचे लक्ष वेधले. दिल्लीवरुन तिचे साकोलीत ...
आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो याची प्रचंड उत्सुकता नागरिकांत आहे. प्रत्येक पक्षात अनेकजण इच्छुक असून उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस बिनधास्त दिसत आहे, तर भाजपात उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. ...
शासन प्रशासनाने बावनथडी प्रकल्प तयार करण्यासाठी तुमसर व मोहाडी तालुक्यातील ज्या मच्छीमार शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी संपादीत केल्यामुळे मच्छीमार (ढिवर) समाजातील नागरिक प्रकल्पबाधीत झाले. त्यांना शसन प्रशासनाने एक विशेष बाब म्हणून बावनथडी प्रकल्पातील ...
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या भंडारा तालुक्यातील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅप. बँक लि. भंडारा शाखा धारगाव येथील व्यवहार गत आठवडाभरापासून 'लिंक फेल'मुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा ...
शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. ...