मुलींना स्वतंत्र द्या, त्यांना ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्यावे.प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण संस्था, ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची त्रैमासिक सभा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारला झाली. सभेत संघटनेकडून मांडण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली का ...
महिलांनी संधी समजून घेतल्या की, संघर्षातून यशाची शिखरे गाठता येतात, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) भंडारा येथील जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले. ...
मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर एन. जे. पटेल महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या छोट्या ओढ्यावर पूल आहे. पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी सहा खाण्यापैकी तीन खाणे माती घालून बंद करण्यात आले. एवढेच नाही तर ती शासकीय जागा आपल्या ताब्यात मोहाडीतील एका व्यक्तीने घेतली ...
तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी अंतर्गत असलेल्या जमिनीवर अशोक लेलँड कारखान्याकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला अखेर चर्चेतून पूर्णविराम मिळाला. ...
अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रा ...
२४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला. ...
सालई बु. येथे चोरट््यांनी घरातील चक्क लोखंडी आलमारी शेतात नेऊन फोडली. यात आलमारीतील २ लक्ष ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सदर धाडसी चोरीने सालई बु. येथे एकच खळबळ माजली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाने न केल्यामुळे वेतन बंद झाले याचा मानसिक परिणाम होऊन आश्रमशाळेतील मुख्याध्यापक प्रमोद शेंदरे (५०) यांचा मृत्यू झाला. ते मेंढा (गोसे) येथील बाबा खंताळू प्राथमिक आश्रम शाळेत कार्यरत होते. ...