लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसस्थानकात प्रवाशांचे खड्यांच्या गचक्याने होते स्वागत - Marathi News | In the bus stand, the passengers were cluttered with the welcome | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बसस्थानकात प्रवाशांचे खड्यांच्या गचक्याने होते स्वागत

जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकात बस प्रवेश करताच प्रवाशांचे स्वागत खड्याच्या दचक्याने होते. खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्ये ...

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही - Marathi News | There will be no injustice to the backward class workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही

कास्ट्राईब कल्याण महासंघाची सभा बुधवारी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या दालनात घेण्यात आली. ...

उमेदवारीचा सस्पेन्स कायम - Marathi News | Suspension of candidature | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमेदवारीचा सस्पेन्स कायम

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. युती आणि आघाडीने अद्यापही आपला उमेदवार घोषित केला नाही. कार्यकर्ते सैरभैर झाले असून ऐनवेळी कुणाला तिकीट मिळणार, य ...

शासनाचा महसूल कंत्राटदारांच्या घशात - Marathi News | Government Revenue Contractors Fear | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासनाचा महसूल कंत्राटदारांच्या घशात

तालुक्यातील जवळपास २० गावांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहे. या कामांसाठी मुरूमाचे खनन केले जात आहे. मात्र ज्या कंत्राटदारांना खननाचे कंत्राट दिले त्यांच्याकडून मुरूमाची विक्री केली जात आहे. सोबतच मर्यादेहून अधिक खनन होत असून शास ...

रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम - Marathi News | The consequences on the granularity of chemical fertilizers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम

जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय ...

अभयारण्यातील वृक्षांना सूचना फलकांसाठी ठोकले खिळे - Marathi News | Nails for the trees in the sanctuary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अभयारण्यातील वृक्षांना सूचना फलकांसाठी ठोकले खिळे

कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आल्याचा गैरप्रकार स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आला आहे. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन ...

खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील झाडे गायब! - Marathi News | Trees disappears in Khaddgaon-Pimpalgaon area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील झाडे गायब!

खामगाव : नांदुरा तालुक्यातील खडदगाव क्षेत्रावरील हजारो झाडं गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, वृक्ष लागवड न करताच देयक काढण्यात आल्याने, या ठिकाणी हजारो झाडं गायब झाल्याची चर्चा आहे. ...

उमेदवारांशिवाय पक्षांनी केली प्रचाराला सुरूवात - Marathi News | The parties started campaigning without candidates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमेदवारांशिवाय पक्षांनी केली प्रचाराला सुरूवात

भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. उमेदवारीे अर्ज द ...

हेलीपॅड उभारणीत अडचणींचा डोंगर - Marathi News | Difficulty in building helipad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हेलीपॅड उभारणीत अडचणींचा डोंगर

लोकसभा निवडणुकीत नेत्यांचे हवाई दौरे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिल्ली-मुंबईचे स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने येवून सभा गाजवतात. भंडारा जिल्ह्यातही आगामी निवडणुकीत नेत्यांच्या हवाई दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात हेलिपॅडसाठी आदर ...