शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे. ...
नागरिकांची नेहमी वर्दळ राहणाऱ्या भंडारा शहरातील मोठा बाजाराचा श्वास अतिक्रमणाने कोंडला गेला आहे. ऐन रस्त्यावर दुकाने थाटली गेल्याने रहदारीचा रस्ता चांगलाच अरुंद झाला आहे. त्यातच हेकेखोरपणा व मुजोरी वाढल्याने पालिका प्रशासनाचे कर्मचारीही कारवाई करण्या ...
लोकसभा निवडणूक अंतर्गत विधानसभा मतदार संघ निहाय मतदार नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरु होती. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात नव्याने एकूण १७ हजार २९६ मतदारांचा सहभाग यादीत झाला आहे. ...
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्याकडे पाच कोटी १९ लाख रुपयांचे तर भाजपाचे उमेदवार सुनील मे ...
देशी कट्यासह छत्तीसगढ राज्यातील एका तरुणाला येथील वरठी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करुन बुधवारी पहाटे जेरबंद केले. त्याच्याजवळून १२२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तरुणाजवळ देशी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
दोनशे रुपयांची नकली नोट आढळल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा भंडारा तालुक्यातील जवाहरनगरमध्ये ५०० रुपयांची नकली नोट आढळून आली. एका अज्ञात ग्राहकाने किराणा दुकानदाराला दिलेल्या पैशात ही नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनाचे हप्ते न भरता १७ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन येथील दोघांविरुध्द भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...