भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:09 IST2019-05-29T13:09:08+5:302019-05-29T13:09:41+5:30
सिमेंटचे वीज खांब वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक मजूर ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

भंडारा जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून एक ठार
ठळक मुद्देसिमेंटचे खांब वाहून नेत होता ट्रॅक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सिमेंटचे वीज खांब वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक मजूर ठार तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. तुमसर तालुक्याच्या खरबी येथे हा ट्रॅक्टर उलटला. त्यात विजय वसंता बडवाईक (४४) हा मजूर जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.