शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आता मिळणार मताचा पुरावा

By admin | Updated: September 16, 2014 01:38 IST

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कुणाला

पहिल्यांदाच वापर : भंडारा क्षेत्रात होणार अंमलबजावणीभंडारा : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कुणाला मत दिले याची खात्री पटवून देण्यासासठी पहिल्यादांच ‘व्होटर व्हेरिफयबल पेपर आॅडिट ट्रेल’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. इव्हीएममध्ये हेराफेरी करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने ही उपाययोजना आणली आहे. पंसतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री ‘स्क्रीन’वर बघून करता येणार असून याची अंमलबजावणी भंडारा विधानसभा क्षेत्रात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्या म्हणाल्या, मते कुणाला दिले याची खात्री करण्यासाठी भंडारा विधानसभेची निवड झाली असून या प्रणालीत मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवारांना झाले की नाही, याची पावती दिसणार आहे. उमेदवाराचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश त्यात राहणार आहे. नोंदविलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षांकडे तक्रार करता येणार आहे. सात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरूपात ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. या नव्या यंत्रणेमुळे हेराफेरीवर आळा घालण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर काही विधानसभा क्षेत्रात या प्रणालीचा वापर होणार असला तरी भविष्यात सर्वच निवडणुकीत या नव्या प्रणालीचा वापर होणार आहे. (नगर प्रतिनिधी)