शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उभ्या ट्रकवर मोटरसायकल आदळली; एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 10:33 AM

तुमसरलगतच्या खापा येथील घटना

तुमसर (भंडारा) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मोटरसायकल आदळून झालेल्या अपघाताय एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री तुमसरलगत खापा येथे घडली.

प्रकाश उपासराव शेंडे (२५) रा. चिखला ता. तुमसर ह.मु.डोगरगाव ता. मोहाडी असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दीपक सुखदेव मेहर (२५), लक्ष्मण घनश्याम चाचिरे (२५) दोघे रा.डोगरगाव ता. मोहाडी जि. भंडारा असे जखमीची नावे आहेत. प्रकाश शेंडे मित्र दीपक मेहर व लक्ष्मण चाचिरे यांच्यासह  मोटारसायकलने तुमसर येथील मधुमिलन लॉन येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.  

कार्यक्राम संपल्यावर डोंगरगाव येथे परत जात असताना खापा चौकात उभ्या असलेल्या ट्रकवर मोटरसायकल धडकली. धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक प्रकाश जागीच ठार झाला तर दीपक व लक्ष्मण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात