शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत अवयवदान समितीची सभा

By admin | Updated: September 4, 2016 00:35 IST

शासन निर्णयानुसार अवयव जागृती अभियानाचे आयोजन करून अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी ...

पवनी : शासन निर्णयानुसार अवयव जागृती अभियानाचे आयोजन करून अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. तालुकास्तरीय समितीची पहिली बैठक तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेली होती.भेच्या अध्यक्षस्थानी भंडारा विधान सभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.एम. नंदागवळी, सहायक गट विकास अधिकारी बी.वाय. मिमस्कार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर लेपसे, डॉ. विकास बावनकर पत्रकार प्रतिनिधी अशोक पारधी, नगरपालिका प्रतिनिधी तिमांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अवयवदानाची चळवळ गावातील लोकांपर्यंत पोहचेल असे मत आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व आमदार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)