जय शिवाजी, जय भवानी : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे लाखनी, मुरमाडी, सावरी या तिन्ही गावांचा मिळून एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. समर्थ प्राथमिक विद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लिटिल कॉन्व्हेंट, निर्धनराव पाटील सैनिकी विद्यालय आणि युनिव्हर्सल स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक शोभायोत्रेत सहभागी झाले होते.
जय शिवाजी, जय भवानी :
By admin | Updated: February 20, 2017 00:15 IST