शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भंडारा जिल्ह्यातील साकोलीत दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 2:05 PM

भंडारा: ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीसाठी शनिवारपासून सशर्त परवागी देताच साकोली येथे वाईन शॉपसमोर सकाळपासून प्रचंड गर्दी उसळी. दारु खरेदीसाठी लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दारु विक्रीसाठी शनिवारपासून सशर्त परवागी देताच साकोली येथे वाईन शॉपसमोर सकाळपासून प्रचंड गर्दी उसळी. दारु खरेदीसाठी लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.लॉकडाऊन घोषित झाल्यापासून जिल्ह्यातील दारू विक्री बंद होती. दरम्यान शासनाने दारू विक्रीस सशर्त परवानगी दिली. त्यानुसार भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून मद्य विक्रीस परवानगी दिली. त्यानुसार साकोली येथे शनिवारी दारू विक्रीस सुरुवात झाली आणि खरेदीसाठी झुंबड उडाली. याठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी लाकडी कठडे बांधण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliquor banदारूबंदी