शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जंगलातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्वत्र वनव्याप्त भागात लॉकडाऊन असल्याने जंगलात जंगलबंदी केल्याने जवळपास अनेक तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

ठळक मुद्देलाखांदूर वन विभागाकडून शासन निर्देशाचे पालन

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : लॉकडाऊनमध्ये वन्यजीव, अवैध वृक्षतोड व गौण खनिज यासारख्या तस्करीच्या गैरकृत्यावर आळा घालण्यासाठीू कार्यालयीन कार्य पार पाडतानाच निम्याहून अधिक कर्मचारी जंगलातच दिसून येत आहेत. सदरच्या कामगिरीने लाखांदूर वनपरिक्षेत्राअंतर्गत लॉकडाऊनचे शासन निर्देशानुसार पालन केले जात असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्वत्र वनव्याप्त भागात लॉकडाऊन असल्याने जंगलात जंगलबंदी केल्याने जवळपास अनेक तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.जंगलव्याप्त परिसरातील गावांमध्ये संबंधित विभागाअंतर्गत शासन निर्देशाचे तंतोतंत पालन केले जावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या आवाहनाला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जंगलव्याप्त भागातील अवैध तस्करीचे प्रमाण घटले आहे.दरम्यान, वनपरीक्षेत्राधिऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मुख्यालयीच राहणे पसंत केल्याने अन्य अधिनस्त अधिकारी व कर्मचारी नियमीत कर्तव्य बजावतांना दिसून येत आहेत. एरवी अवैध वृक्षतोड, गौण खनिज तस्करी व वन्य जीवांची शिकार यांसारख्या होणाºया गैरप्रकारावर लॉकडाऊनमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचाºयांच्या कर्तव्य तत्परतेने आळा घालण्यात यश आले आहे. हे मात्र विशेष. 

टॅग्स :forestजंगल