शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन आवश्यक

By admin | Updated: November 24, 2014 22:52 IST

शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकामधून गेला पाहिजे. तरच त्याला शिक्षकाच्या समस्या काय असतात हे समजेल. मात्र सध्याच्या काळात अनेक आश्वासने देऊन निवडणूक लढविले जाते.

साकोली : शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकामधून गेला पाहिजे. तरच त्याला शिक्षकाच्या समस्या काय असतात हे समजेल. मात्र सध्याच्या काळात अनेक आश्वासने देऊन निवडणूक लढविले जाते. मात्र निवडून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाकडेच प्रतिनिधी पाहतही नाही. ही शिक्षकांसाठी खेदाची बाब आहे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. या नियमाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी श्क्षिक आमदार तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह व्ही.यु. डायगव्हाणे यांनी केले.मार्तंडराव कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे आयोजित भंडारा जिल्हा अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य होमराज कापगते, सचिव अशोक पारधी, मार्तंडराव गायधने आदी उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपुरचे जिल्हा कार्यवाह आनंदराव कारेमोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डायगव्हाणे म्हणाले, शिक्षकाच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ प्रयत्नशील आहे. शिक्षण विभागातील अधिकारी मात्र अनेक नियम लाऊन शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षकांचे लक्ष शिकविण्यात लागत नाही. शासनाने त्रासदायक नियमांना आळा घालण्याची मागणी केली.कार्यक्रमाला राजेश धुर्वे, टेकचंद मारबते, श्रीधर खेडीकर, अरविंद काशीवार, शम गावड, जिभकाटे, चंद्रशेखर बावणे, डी.बी. मेश्राम, मिना दलाल, कांता कामथे, श्रीमती गोस्वामी, संजय वाटकर, संजय गोतमारे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी ए.एन. रामटेके, एस.एम. बोरकर, आर.ए. लंजे, डी.एम. ठवरे, एस.एस. बन्सोड, पी.आर. उमाठे, आर.जी. कामथे, आर.जी. कापगते, आर.एस. समरीत, ए.डब्लू. ईलमकर, बी.डी. गिऱ्हेपुंजे, बी.जे. किरणापुरे, बी.एम. टेंभुर्णे, जी.एम. झोडे, आर.व्ही. धोखे, एस.एम. तवाडे, के.व्ही. परशुरामकर, महिला प्रतिनिधी यु.आर. पाखमोडे, एस.यु. कावळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रुपेश कापगते व अर्चना बावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)