शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

मुलाला वाचविताना डॉक्टरांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM

डॉ. हारोडे हे त्यांचा मुलगा परेशसोबत पूजाविधीसाठी पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर गेले होते. मुलगा पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेला. त्यामुळे तो पाण्यात कोसळताच त्याला वाचविण्यासाठी हारोडे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता. ते निमा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

ठळक मुद्देपवनीची घटना : पुजाविधीसाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : पूजाविधीसाठी सोबत गेलेल्या मुलाला पाण्यातून वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या लाखनी येथील डॉक्टराचा बुडून मृत्यू झाला. डॉ. लीलाधर भीमराव हारोडे रा. लाखनी असे मृत डॉक्टराचे नाव आहे. ही घटना पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर शुक्रवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.डॉ. हारोडे हे त्यांचा मुलगा परेशसोबत पूजाविधीसाठी पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर गेले होते. मुलगा पाण्यात उतरल्यानंतर त्याचा तोल गेला. त्यामुळे तो पाण्यात कोसळताच त्याला वाचविण्यासाठी हारोडे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता. ते निमा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेने लाखनीसह वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू