शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प्याने पाठविण्याचे ठरले, उच्च परिक्षेला बसण्याच्या मंजुरीचे प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे ठरले.

ठळक मुद्देअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दहिवले यांच्याशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या भंडारा तालुका शिष्टमंडळाने चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केले. यात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी एच. के. दहिवले यांनी दिले.प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प्याने पाठविण्याचे ठरले, उच्च परिक्षेला बसण्याच्या मंजुरीचे प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे ठरले. मुळ व दुय्यम सेवापुस्तिका अद्यावत करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर शिबिर घेण्याचे मान्य करण्यात आले.याशिवाय सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जमा न झालेल्या शिक्षकांची यादी पाठवून लाभ द्यावा, सेवानिवृत्तांचे जीपीएफ प्रस्ताव, गटविमा प्रस्ताव व सातव्या वेतन आयोगाची निश्चिती करण्याचे ठरविण्यात आले.यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी.राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम. पडोळे, शेंडे, लिपीक ढबाले आदी उपस्थित होते.याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, राज्य चिटणीस नरेश कोल्हे, राज्य पदाधिकारी झाशीराम पटोले, संजय आजबले, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, भगवान गायधने, दिलीप बाभरे, गौतम मेश्राम, विनायक कोसरे, राजेश गजभिये, उत्तम राठोड, बी.डी. सेलोकर, संतोष चव्हाण, अनिल शहारे, आशा गिºहेपुंजे, धरती बोरवार, मीना बोरकर, नेपाल तुरकर ,धनराज भोयर, भोजराज भोयर, मनोहर पारधी, अंकुश हलमारे, सत्यवान उरकुडे, वामन गुर्वे, अचल दामले, नागसेन गजभिये आदीे शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक