शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी बसस्टॉप चौकात बस थांब्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST

मोहाडी येथील जुना बस स्टॉप चौकात बसेस थांबा होता, परंतु तेथे दुभाजकाचे काम सुरू असतांना हा थांबा बंद करण्यात ...

मोहाडी येथील जुना बस स्टॉप चौकात बसेस थांबा होता, परंतु तेथे दुभाजकाचे काम सुरू असतांना हा थांबा बंद करण्यात आला. हा थांबा सुरू करण्यात आला नाही. सध्या जिथे बस थांबतात तो नवीन बस स्टॉप शहराबाहेर असून पहाटेला व रात्री चारही बाजूला अंधार असल्याने येथे बाहेरगावी जाणाऱ्या युवती व महिला प्रवाशांना भीतीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्टॉप चौकात चारही बाजूला पथदिवे असल्याने रात्रीलाही लख्ख उजेड असतो, तसेच लोकांचे येणे जाणे सुरू राहत असल्याने युवती व महिलांनाही भीती वाटत नाही.

तसेच हा बस थांबा शहराला लागून असल्याने सोयीचा आहे. येथे बस थांबल्यास अवैध प्रवासी वाहतुकीला सुध्दा आळा बसेल व एसटी च्या उत्पन्नात वाढ होईल, त्यामुळे बस स्टॉप चौकात व आंधळगाव रोडवर बसेस थांबविण्यात याव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका शोभा बुरडे, मंदा धकाते, शोभा सोनकुसरे, शेवंता श्रीपाद, दुर्गा बुरडे, सोनल पराते, निर्मला कुंभारे, वंदना मेश्राम, छाया तरारे, ज्योती बारई, तरुणा कुंभारे, निकिता बारई, शारदा खोब्रागडे, अश्विनी बागडे, शकुंतला धकाते, गीता बोकडे, सिराज शेख, यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, नईम कुरेशी, फिरोज पठाण, विजय पारधी, संदीप वैरागडे, संतोष वैरागडे, जितू सोनकुसरे, युसूफ शेख, प्रकाश खळोदे, जयदेव निखारे, प्रफुल देशमुख, गोपाल भुरे, संदीप भोयर, प्रवीण गायधने, राजेश निमजे, शालिकराम मोटघरे इत्यादी अनेक नागरिकांनी दिला आहे.