शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

साकोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:54 PM

अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले.

ठळक मुद्देराष्ट्रीय  महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली (भंडारा) : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले.विर्शी फाट्याजवळ एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उईके, सहायक वनक्षेत्राधिकारी थोटे, वनरक्षक घुंगे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी वाघाडे यांनी केले. शवविच्छेदनानंतर या बिबट्याला विर्शी रोपवाटिकेत जाळण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला नागझिरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. वन्यप्राणी जंगलात भ्रमंती करताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जातात. वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने बरेचदा वन्यप्राणी अपघातात ठार होतात. यापूर्वीही महामार्ग ओलांडताना याठिकाणी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात