शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

भंडारा जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:27 PM

गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली.

ठळक मुद्देसंतप्त पालकांनी केली चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली.१० तारखेला या गावातील बालकांना लस देण्यात आली होती. त्या मोहिमेत आशा रामसिंग गोळगे (दीड वर्ष) या बालिकेचाही समावेश होता. यावेळी तिचा मोठा भाऊ सरकम (३) यालाही लस दिली होती. लस दिल्यानंतर या दोन्ही बहिण भावाची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनी ताप आला. त्यांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर चार दिवस उपचारही झाले. मात्र ताप कमी होत नसल्याने त्या दोघांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे आशाचे निधन झाले. या प्रकाराने तिचे पालक संतप्त झाले असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. तिच्या भावावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्य