शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

गावालगतच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:33 PM

Bhandara News, death भंडारा जिल्ह्यातील हरदोली गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्याच्या हरदोलीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली.खेतन प्रभू फुंडे (८) रा. हरदोली ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. गावातील चार-पाच मुले नाल्यावर असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मंगळवारी सकाळी गेली होती. बंधाऱ्यावरून खोल पाण्यात उडी मारून पोहणे सुरू होते. अशातच खेतन सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात तळाला गेला. तो वर न आल्याने सहकारी मुले घाबरली. त्यांनी गावाकडे एकच धूम ठोकत गावात खेतन बुडाल्याची माहिती दिली. अख्खे गाव खेतनला वाचविण्यासाठी धावले. पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपाययोजना घटनास्थळावर करण्यात आली. त्याला खाजगी दवाखान्यात दाखविण्यात नेण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरदोली येथील दुसºया वर्गात तो शिकत होता. आई-वडिलांना एकुलता एक खेतनचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात