शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

लाखनी येथे तालुका काँग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

याप्रसंगी तहसीलदार मलिक विराणी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे, नरेश नवखरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष ...

याप्रसंगी तहसीलदार मलिक विराणी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे, नरेश नवखरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू निर्वाण, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी, शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, राजू पालीवाल, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री गिल्लोरकर, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष रवी भुसारी, धनंजय तिरपुड़े, ज्ञानेश्वर रहांगडाले, रूपलता जांभुळकर, अनिल निर्वाण, डॉ. अंबादे, भोला उइके, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मीनाक्षी बोपचे, ताराचंद निरगुडे, सदाराम देशमुख, छगन पाल, शाहीन पठाण, विजय कापसे, दादू खोब्रागडे, खुशाल गिदमारे, रजनी आत्राम, मोरेश्वरी पटले, घनश्याम देशमुख, मोनाली गाढवे, योगेश झलके, अनु. जाती तालुकाध्यक्ष रितेश कांबळे, संध्या धांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाला अनिल बावनकुळे, धनपाल बोपचे, सुनंदा धनजोडे, कैलास लुटे, दुर्गेश चोले, मोहन निर्वाण, सोहेल मेमन, अविनाश बावने, स्वप्निल खंडाईत, सोनू फेंडरकर, योगेश गायधने, भूपेश शेंडे, हेमंत बड़वाईक, महेश वनवे, लालू गायधने, भैरव सार्वे, हेमंत रहांगडाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या विविध कार्यक्रमाला ग्रीन फ्रेंड्स नेचरक्लबचे सहकार्य लाभले.