शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सातत्य ठेवावी

By admin | Updated: December 17, 2015 00:44 IST

शाळेची प्रगती ही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी शिक्षकाने अप्रगत विद्यार्थ्याकडे बारकाईने नजर ठेवून, त्याला गुणवत्ताचे रंगाने आणावे.

खरबी नाका येथे स्रेहसंमेलनाचा समारोप : उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांचे प्रतिपादनजवाहरनगर : शाळेची प्रगती ही शिक्षक-विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी शिक्षकाने अप्रगत विद्यार्थ्याकडे बारकाईने नजर ठेवून, त्याला गुणवत्ताचे रंगाने आणावे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपली व शाळेची गुणवत्ता अबाधीत ठेवावी. यासाठी शिक्षक-विद्यार्थ्यांनी गुणवत्तामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी केले. विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खरबी नाका येथील वार्षिक स्रेहस्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार बोलत होते.यावेळी जे.एम. पटेल कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. सुमंत देशपांडे, चेतन भैरम, प्रा. डफरे, संस्था सचिव श्रीहरी जौजाळ, मनोहर घाटोळे, युवराज घाटोळे, उद्दल आकरे, विनोदराव बावनकर, अर्चना बावनकर, मीरा धावडे, प्राचार्य वसंत कोरेमोरे, पर्यवेक्षक डी.के. हटवार, काजल आकरे, सागर मोथुरकर, रेश्मा वाडीभस्मे उपस्थित होते. प्रा. सुमंत देशपांडे म्हणाले की, अपयशी विद्यार्थ्यांनी खचून जाऊन नये. अपयशामागे यश असतो. वैज्ञानिक काळातील स्पर्धा परीक्षामध्ये नियमित भाग घ्या. गीता ही आचरणीय आहे. गिताचे मर्म जाणून घ्या. यावर बोलणारे खुप आहे. मात्र यातील गुण भावर्थ समजावून व अंगीकारणे बोटावर मोजण्याईतके मिळतील. संधी शोधण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे म्हणाले, रस्ता सुरक्षाचे पालन करून विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना आपले आई वडील भाऊ बहीण आहे याची जान ठेवून वाहन चालवावे, वेसनाधीन राहु नये. यातच आपल्या आरोग्य सुखरूप राईल. याप्रसंगी हस्तकला, चित्रकला, रांगोळी, कबड्डी, लंगडी, दौड, दोरीवरील उड्या, चमचा गोळी, गीत गायन, वकृत्व व सांस्कृतीक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना समान पत्र व बक्षीस उपस्थित पाहुण्याच्या हस्ते देण्यात आले. तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी आनंद मेळावा जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी पंचायत सतिमीचे सदस्य राजेश मेश्राम, उद्दल आकरे, श्रीहरी जौंजळ उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून खरी कमाई यासह शालेय उपक्रमाची परिचित करून दिली. प्रास्ताविक प्राचार्य वसंत कारेमोरे यांनी केले. संचालन चंद्रशेखर गिरडे यांनी केले. आभार सुभाष वाडीभस्मे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हायस्कूलचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी संस्था पदाधिकारी सदस्य गावकरी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)