शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रंगारंग कार्यक्रमांनी रंगला महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

मेळाव्याचे उद्घाटन रंजिता कारेमोरे यांच्या हस्ते व सरपंच श्वेता येळणे यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या ...

मेळाव्याचे उद्घाटन रंजिता कारेमोरे यांच्या हस्ते व सरपंच श्वेता येळणे यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विद्या मेश्राम, एकलरीच्या सरपंच दशमाबाई गजभिये, सुचिता आघासे, पंचायत समिती सदस्य आकांक्षा रितेश वासनिक, अश्विनीताई लेंडे, नलिनी संजय मिरासे, माजी पंचायत समिती सदस्य रत्ना फेडर, उषा दीदी, मनीषा मडामे, पोलीस पाटील लता सपाटे, ग्रामपंचायत सदस्य सीमा डोंगरे, संगीता बडवाईक, मंदा साखरवाडे, ललिता बावने, शारदा सिंग, कविता गायधने, मनीषा चंद्रिकापुरे, मंजूषा विशाल शेंड, स्वाती सुमित पाटील, प्रियंका अतुल भोवते व रमा पवन रामटेके उपस्थित होते.

मेळाव्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात एकल व समूह नृत्य, पारंपरिक परिधान अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मकर संक्रांतीच्या पर्वावर आयोजित या मेळाव्यात सहभागी महिलांना हळदी-कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांमध्ये उत्साह होता. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

संचालन भारती तितीरमारे यांनी केले. कार्यक्रमाला हर्षा मलेवार, प्रतिमा राकडे, मंजूषा शेंडे, सोनू पाटील, अनिता गजभिये, सुधा बनसोड, दुर्गा नरेंद्र ठाकूर, राजश्री मेश्राम, सूर्यकांता रामटेके, माधुरी खोब्रागडे, सविता खांडेकर, प्रियंका वासनिक, माधुरी गोमासे, टीना मेश्राम, सविता चोले, प्रियंका शिवेकर, प्रतिभा कोर्वेकर, मीना डोनादकर, आरती बडगे, रेखा नानवटकर, अनिता मेश्राम, पद्मा चौरीवार, किशोरी कोर्वेकर, प्रमिला मोहतुरे, वीरांगना गाढवे, रेखा कारेमोरे, शीला गोंडाने, विशाखा नागदेवे, बाली वासनिक, दिशा गोस्वामी, मोना गणवीर, सुरक्षा गणवीर, अंजू बोरकर, प्रियंका सुखदेवे, सुषमा कारेमोरे, नंदिनी कारेमोरे, सुमनबाई मेश्राम, बुद्धकलाबाई फुले, कांताबाई बोदिले, नंदाताई सिरसाम, दीप्ती जितेंद्र हरडे, दुर्गा अरुण साठवणे, मंजूषा शेंडे, स्नेहा गणवीर, प्रीती गणवीर, प्रज्ञा शहारे, वर्षा नागदेवे, सुधा मोटघरे, ज्योती राऊत यांची उपस्थिती होती.