लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: तुमसर तालुक्याच्या कांद्री येथे गुरुवारी (दि.११) सकाळी ९.३० च्या सुमारास उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील देवेंद्र काळसर्पे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.
भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:13 IST