Vastu shastra : वास्तू आणि मीठ यांच्या संयोगाने घरात सुबत्ता कशी आणावी? बघा आज लोकमत भक्तीवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 14:22 IST2022-10-07T14:21:59+5:302022-10-07T14:22:20+5:30
Vastu shastra : वास्तुशास्त्रातील छोटे छोटे उपाय घरातील भरभराटीला कारणीभूत ठरतील; कसे ते पहा!

Vastu shastra : वास्तू आणि मीठ यांच्या संयोगाने घरात सुबत्ता कशी आणावी? बघा आज लोकमत भक्तीवर!
लक्ष्मी ही समुद्रातून निघाली आणि मीठही! म्हणून समुद्र हा लक्ष्मी मातेचा पिता समजला जातो आणि मीठ भाऊ! या नात्याने वास्तू पूजेत पंचतत्वात पाण्याला आणि वास्तू अभ्यासात मिठाला महत्त्व दिले आहे. जेणेकरून वास्तूमध्ये सुबत्ता नांदू शकेल.
मीठ आणि वास्तू यांचा परस्पर संबंध समजावून देण्यासाठी आज दुपारी ३ वाजता डॉ. रविराज अहिरराव आपल्याला मोफत मार्गदेशन करून मिळणार आहे. येत्या दिवाळीत पैशांची गरज लागेलच! त्यासाठी आतापासून बचत म्हणून आजचे सेशन अटेंड करायला विसरू नका!
7 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेल वर!