शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:32 IST

Shivlinga Abhishek Rules: शिवलिंगावर अभिषेक हा केवळ महादेवाचा नाही तर समस्त शिवपरिवाराचा असतो, तो करताना दिलेली चूक टाळा तरच मिळेल यथोचित फळ!

आज तिसरा श्रावणी सोमवार(Shravani Somvar 2025), त्यानिमित्त महादेवाची पूजा करण्यासाठी शिव मंदिरात जाणे होईल. महादेवाला बेल, पांढरी फुले, दूध साखरेचा नैवेद्य दिला जाईल. त्याबरोबरच दूध-पाण्याचा अभिषेक केला जाईल. मात्र या अभिषेकाच्या वेळी आपल्याकडून एक चूक केली जाते, ती कोणती आणि कशी टाळायला हवी ते जाणून घ्या. 

Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!

शिवलिंगावर अभिषेक हा केवळ महादेवाला नाही तर समस्त शिवपरिवाराला असतो. त्यामुळे तो करताना कसा करावा त्याची योग्य पद्धत जाणून घेऊ. 

>> शिवलिंगाच्या उजव्या भागावर गणपती विराजन असतात, त्यावर अभिषेक करत सुरुवात करावी आणि 'श्री गणेशाय नमः' म्हणत गणेशाचे स्मरण करावे. >> शिवलिंगाच्या डाव्या भागावर कार्तिकेय विराजमान असतात, त्यावर अभिषेक करत 'श्री स्कंदाय नमः' स्मरण करावे. >> मध्यभागी विराजित असते बाल त्रिपुर सुंदरी, त्यावर अभिषेक करत 'श्री त्रिपुर देव्यै नमः' हा नामजप करावा. >> शिवलिंगाचा पाया अर्थात पिंडीभोवतीचा भाग देवी पार्वतीचा असल्याने त्यावर उजव्या बाजून चक्राकार अभिषेक करत 'श्री जगदंबिकायै नमः' जप करावा. >> सर्वात शेवटी शिवलिंगाच्या मध्यावर/माथ्यावर संतत धार ठेवून 'ओम नमः शिवाय' म्हणत महादेवाचा जप करावा. 

Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!

अशा पद्धतीने केलेला शिव अभिषेक तुमची पूजा पूर्णत्त्वास नेईल. त्यामुळे यापुढे शिव अभिषेक करताना तो एकट्या महादेवाला नाही तर शिवपरिवाराला करत आहात हे लक्षात ठेवा. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीLord ShivaमहादेवIndian Festivalsभारतीय उत्सव-सण