क्रिडा, प्रसार माध्यमे, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवे ते हट्टाने मिळवतात. यश त्यांचा सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील, त्यात यश संपादित करतात. ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तीच व्यक्ती यशस्वी होते, जिच्याकडे आत्मविश्वास असता़े हा आत्मविश्वास मिळवायचा कसा? तो विकत मिळत नाही, कमवावा लागतो. त्याचे तीन सोपे मार्ग सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते गौर गोपालदास प्रभू! ...
उद्विग्न मनस्थिती असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड संताप असतो. हा राग दोन प्रकारे उफाळू शकतो. एक राग स्वत:सकट इतरांचा सर्वनाश करतो आणि दुसरा राग ऊर्जेचे रूप धारण करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळे प्रयत्न पणाला लावतो. ...