लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ! - Marathi News | shani gochar in dhanishta nakshatra 2023 these 4 zodiac signs get success and prosperity of shani nakshatra gochar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ!

शनीचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, काही राशींना शनीसह दुर्गा देवीचे आशिर्वाद मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

नवरात्र विशेष: कपिलेश्वरीचा श्री कपिलेश्वर, नऊ दिवस एकाच आसनावर विराजमान - Marathi News | goa shri kapileshwar of kapileshwari navratri special festival | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: कपिलेश्वरीचा श्री कपिलेश्वर, नऊ दिवस एकाच आसनावर विराजमान

मुख्य देवस्थानांपैकी फोंडा शहर आणि गाव या मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलेश्वरी येथील कपिलेश्वर देवस्थानची गणना प्रसिद्ध देवस्थानांमध्ये केली जाते. ...

Vinayak Chaturthi 2023: उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती घरात ठेवावी की नाही? वास्तू शास्त्र सांगते...  - Marathi News | Vinayak Chaturthi 2023: Should Siddhivinayak's right trunk idol be kept at home or not? Vastu Shastra says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vinayak Chaturthi 2023: उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती घरात ठेवावी की नाही? वास्तू शास्त्र सांगते... 

Vinayak Chaturthi 2023: १८ ऑक्टोबर रोजी विनायक चतुर्थी आहे, त्यानिमित्त उजव्या सोंडेच्या बाप्पाबद्दल समज-गैरसमज दूर करूया.  ...

AStro Tips: सकाळी उठल्यावर 'या' पाच गोष्टी केल्या तर तुमचा दिवस कधीच वाईट जाणार नाही! - Marathi News | AStro Tips: If you do 'these' five things when you wake up in the morning, you will never have a bad day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :AStro Tips: सकाळी उठल्यावर 'या' पाच गोष्टी केल्या तर तुमचा दिवस कधीच वाईट जाणार नाही!

Astro Tips: दिवसभरात अनेक घटना मनासारख्या-मनाविरुद्ध घडत असतात, अशात मनस्थिती सांभाळण्यासाठी या पाच सवयी लावून घ्या! ...

Navratri 2023: तिसरी माळ : डोकं शांत ठेवून शत्रूचा पराभव कसा करायचा हे शिकवणारी देवी चंद्रघंटा! - Marathi News | Navratri 2023: Third day: Goddess Chandraghanta teaches how to defeat the enemy by keeping the head calm! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: तिसरी माळ : डोकं शांत ठेवून शत्रूचा पराभव कसा करायचा हे शिकवणारी देवी चंद्रघंटा!

Navratri 2023: युद्धाची तयारी ही शांततेच्या काळात करायची असते, युद्ध उद्भवल्यावर नाही; देवीने घालून दिलेला आदर्श जाणून घ्या.  ...

Navratri 2023: प्रत्येक क्षेत्रात ९ या अंकाला अधिक महत्त्व का? 'नऊ' रात्री निमित्त करूया विशेष उजळणी! - Marathi News | Navratri 2023: Why Number 9 More Importance in Every Field? Let's do a special review on the occasion of 'nine' nights of Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: प्रत्येक क्षेत्रात ९ या अंकाला अधिक महत्त्व का? 'नऊ' रात्री निमित्त करूया विशेष उजळणी!

Navratri Mahotsav 2023: नवरात्री, नवरंग, नवरस, नवग्रह अशा अनेक संकल्पनांमध्ये नऊ या अंकाला एवढे महत्त्व का? जाणून घेऊ! ...

Navratri 2023: नवरात्रीत शक्तीची उपासना करायची म्हणजे नेमके काय करायचे? जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2023: What exactly does it mean to worship Shakti during Navratri? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: नवरात्रीत शक्तीची उपासना करायची म्हणजे नेमके काय करायचे? जाणून घ्या!

Navratr Mahotsav 2023: नवरात्रीत शक्तीचा जागर केला जातो असे म्हणतात, पण देवीची पूजा, अर्चना, उपास केले म्हणजे शक्तीची उपासना होते का? तर नाही, सविस्तर वाचा! ...

Navratri 2023: 'ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे' देवीच्या आवडत्या बीजमंत्राचा अर्थ जाणून घेत तो रोज म्हणा! - Marathi News | Navratri 2023: Know the meaning of Goddess' favorite seed mantra 'Ain Hreen Kleen Chamundayai Vicche' and say it everyday! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: 'ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे' देवीच्या आवडत्या बीजमंत्राचा अर्थ जाणून घेत तो रोज म्हणा!

Navratri 2023: शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून या ९ दिवसांसाठी दररोज देवी दुर्गेच्या ९ शक्तींची पूजा केली जाणार आहे. त्यासाठी नवरात्रीच्या काळात 'ऐं ह्रीं क्लीम चामुंडयै विच्चे' या मंत्राचा जप केल्यास नऊ ग्रहांची शांती होते आणि देवी दुर्गेचा आशीर ...

नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा - Marathi News | shri navdurga of madkai who manifests nine forms | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा

'मडकईकान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडकईतील श्री नवदुर्गा देवीच्या मखरोत्सवाला वेगळे स्वरूप लाभलेले आहे. ...