लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
Life Lesson: स्वतःची किंमत कशी ओळखावी? शिक्षिकेने दिला मुलांना स्वाभिमानाचा धडा! - Marathi News | Life Lesson: How to know your worth? The teacher gave the children a lesson in self-respect! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: स्वतःची किंमत कशी ओळखावी? शिक्षिकेने दिला मुलांना स्वाभिमानाचा धडा!

Life Lesson: कोणी आपली किंमत करो न करो, पण स्वतःची किंमत आपण स्वतः ओळखली पाहिजे; त्याचा हा परिपाठ! ...

Palmistry: कृष्णाप्रमाणे तुमच्याही तळहातावर कमळाचं, धनुष्याचं शुभ चिन्ह आहे का? - Marathi News | Palmistry: Like Krishna, do you also have an auspicious sign of lotus, bow on your palm? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Palmistry: कृष्णाप्रमाणे तुमच्याही तळहातावर कमळाचं, धनुष्याचं शुभ चिन्ह आहे का?

Palmistry: श्रीकृष्ण या नावातच मांगल्य आहे. त्याचे वागणे, बोलणे, दिसणे सगळे काही आकर्षक होते. कृष्ण या शब्दाचाच मूळ अर्थ आहे आकर्षून घेणारा. तसे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतेच. शिवाय सामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात, त्याच्या शरीरावर काही मंग ...

गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ! - Marathi News | gauri mahalaxmi yoga 2024 these 7 zodiac signs lucky and will benefit in career money business and life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

चंद्राच्या भ्रमणामुळे काही शुभ योग जुळून येत असून, त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घ्या... ...

राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या! - Marathi News | Why did Tukdoji Maharaj say that not only the nation but also the villages should be developed? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या!

राष्ट्राची उन्नती कशी करावी याचा पूर्ण अभ्यासक्रमच जणू काही संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवला आहे, त्याचे वाचन आणि चिंतन सर्वांनी करायला हवे. ...

Astro Tips: घरात अन्नधान्याची उणीव भासू नये म्हणून किचनमध्ये लावा 'ही' एक गोष्ट! - Marathi News | Astro Tips: Put 'this' one thing in the kitchen so that there is no shortage of food at home! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: घरात अन्नधान्याची उणीव भासू नये म्हणून किचनमध्ये लावा 'ही' एक गोष्ट!

Astro Tips: आयुष्यभर आपण कष्ट करतो ते दोन वेळेचं पोटभर जेवण मिळावे म्हणून, त्यावर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय जरूर वापरुन बघा! ...

रामराज्य असो नाहीतर स्वराज्यनिर्मिती, भागवत धर्माने भगव्या ध्वजाला का दिली पसंती? जाणून घ्या! - Marathi News | Why did Bhagavata Dharma prefer the saffron flag, be it Ram Rajya or Swaraj Nirmati? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामराज्य असो नाहीतर स्वराज्यनिर्मिती, भागवत धर्माने भगव्या ध्वजाला का दिली पसंती? जाणून घ्या!

आजही मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज डौलदारपणे फडकत असतो आणि आपण त्यासमोर नतमस्तक होतो, त्या रंगाचे महत्त्व जाणून घेऊ.  ...

Life Lesson: देवावर अढळ विश्वास कसा असावा तर 'या' लहान मुलीसारखा! - Marathi News | Life Lesson: How to have unshakable faith in God like 'this' little girl! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: देवावर अढळ विश्वास कसा असावा तर 'या' लहान मुलीसारखा!

Life Lesson: देवावर आपला विश्वास आहे असे आपण म्हणतो, पण तो अढळ आहे की नाही हे तपासून बघायचे असेल तर ही गोष्ट वाचा! ...

Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल! - Marathi News | numerology guru pushya yoga november 2024 these 7 mulank numerology number get datta guru and lakshmi devi blessings on gurupushyamrut yoga november 2024 numerology in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!

Numerology: नोव्हेंबर महिन्यात कधी आहे गुरुपुष्यामृत योग? कोणत्या मूलांकांना शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

Astrology: लग्न न जुळण्यामागे ग्रहदशेबरोबरच असू शकतात 'ही' मुख्य कारणं! - Marathi News | Astrology: 'These' are the main reasons for marriage mismatch! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: लग्न न जुळण्यामागे ग्रहदशेबरोबरच असू शकतात 'ही' मुख्य कारणं!

Astrology: तुळशी लग्नापाठोपाठ लग्नसराई पुन्हा सुरू झाली, अशातच तुमचे लग्न जुळताना अडचणी येत असतील तर पुढे दिलेली कारणंही त्यामागे असू शकतील! ...