लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनाचा कोपरा दररोज आवरा. - Marathi News | Clean your mind every day. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनाचा कोपरा दररोज आवरा.

आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु, त्या गोष्टींचा वेळेत निचरा झाला पाहिजे. ...

Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण... - Marathi News | Adhik Maas 2020: Shankh pooja is also important in Vishnu worship, because ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...

Adhik Maas 2020: समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. तेव्हापासून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला.  ...

अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे... - Marathi News | Avaghya Deenanchya Natha, Bappa Morya Re ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

बाप्पा जेव्हा हिशोबाला बसतो, तेव्हा तो कोणालाही, कसलीच कमतरता पडू देत नाही. कशी, ते पहा. ...

Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प - Marathi News | Adhik Maas 2020: Let's make 33 positive resolutions in Adhik Maas 2020 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. ...

आपली रासही सांगते काय खावं; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कोणता आहार योग्य - Marathi News | Your zodiac sign also tells you what to eat; Find out which diet is right for you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपली रासही सांगते काय खावं; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कोणता आहार योग्य

आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा आपल्यावर योग्य प्रभाव पडावा, यासाठी ज्योतिषशास्त्राचा घेतलेला आधार, यालाच 'खाद्य ज्योतिषशास्त्र' असे म्हणतात. ...

एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण... - Marathi News | Are you hurt by a someone?; Don't be, because ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. ...

Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक - Marathi News | Adhik Maas 2020: This is a verse from Lord Mahavishnu, who teaches how leadership quality should be | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच! ...

पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव! - Marathi News | The God of the East, the Sun God is very powerful | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव!

तो आलाच नाही तर? त्याने सुटी घ्यायची ठरवली तर? त्याला यायला उशीर झाला तर? आधीच अंध:कारमय झालेले आपले जीवन काळवंडून जाईल. तो नाही, ही कल्पनाही करवणार नाही. ...

जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट - Marathi News | When you want to end everything ...; bamboo seed to will teach you, don't give up | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

प्रत्येक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतो, प्रयत्न करत असतो. फक्त प्रत्येकाचा बहरण्याचा काळ वेगळा असतो. ...