बुध स्वामी असलेल्या मिथुन राशीत अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलेला गुरु आदित्य राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना महिनाभर लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...
Astrology: गजकेसरी योगात धनलाभ तथा आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता असते. ४ जून रोजी हा योग जुळून आल्याने पाच राशींना अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होतील तसेच आर्थिक अडचणी दूर होऊन पुढील बराच काळ आर्थिक स्थैर्य लाभेल अशी ग्रहस्थिती जुळून आली आहे. ...
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानाला सुरुवात झालेली आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. ...
Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग १) ...
अलीकडेच राहु आणि केतु यांनी राशीपरिवर्तन केले आहे. राहु-केतु यांचा प्रतिकूल प्रभाव दीर्घकालीन असतो, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Durgashtami: देवीची जन्मतिथी अष्टमी असल्यामुळे दर महिन्यात ती साजरी करून व्रताचरण केले जाते, मात्र या काळात अनावधानाने घडणार्या चुका टाळायला हव्यात! ...