Navratri 2020 : आयुष्यात एकवेळ लक्ष्मी प्राप्त झाली नाही, तरी ठीक, परंतु सरस्वतीची आराधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण, विद्वानं सर्वत्र पूज्यते! ...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो ...
Navratri 2020 : परंपरा आणि सण साजरे करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलणारच. पण हा बदल जेव्हा परंपरेची प्रतिष्ठा वाढविणारा असतो, तेव्हा तो आनंददायी आणि स्वागतार्ह असतो. ...