Diwali 2020 : धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून मंत्रांचे उच्चारण करावे. ...
बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. ...
अनन्य भावाने जो भक्त भगवंताला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचे भगवान निवारण करतात. असा अनन्य भाव ज्या भक्ताजवळ असतो त्याला देव अंतकाळी अंतीम दुःखातून मुक्त करतो...! ...
दिवाळी ही सणांची महाराणी आणि लक्ष्मीपूजन हा तर दिवाळीचा महत्त्वाचा दिवस. आपल्याजवळील लक्ष्मी वृद्धिंगत व्हावी, यासाठी दीपोत्सवात आपण लक्ष्मीची पूजा करतो. त्याचा विधी, वार, मुहूर्त याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा ...