या वर्षीचे पहिले प्रदोष व्रत रविवारी आल्यामुळे त्याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाते. तसेच त्याला सूर्याचे नाव देऊन भानुप्रदोष व्रत असेही म्हणतात. शुद्धभानुप्रदोष आरोग्यप्राप्ती करून देतो, तर वद्य भानुप्रदोष रोगहारक असतो. ...
आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात. ...
जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. ...
Makarsankranti 2021: निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. ...
Makarsankranti 2021: खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जाहीरपणे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत ...
आपण आपल्या घरात, कार्यालयात किंवा आपल्या पाकिटात काही फोटो ठेवतो. ते फोटो आपल्याला कधी प्रेरणा देतात, तर कधी मनोबल वाढवतात. मात्र, आपल्या वास्तूमध्ये कोणते फोटो लावावेत आणि कोणते लावू नयेत, याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. अनेकांच्या घरात वास् ...
प्रेमाची व्याख्या एका वाक्यात सांगायची, तर तुम्हाला फुल आवडते म्हणून तुम्ही ते खुडता, हे आकर्षण आणि तुम्हाला फुलाचे अस्तित्व टिकून राहावेसे वाटते म्हणून तुम्ही त्या रोपाला पाणी घालता, हे प्रेम! ...