पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते. ...
ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. ...
श्रीविष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत. त्यातील सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे जन्मापासून ते अवतारकार्य समाप्तीपर्यंतचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे पाहायला मिळते. देवकी आणि श्रीकृष्णाचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पू ...