माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. सन २०२१ मध्ये ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्र आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी तब्बल १०१ वर्षांनी अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे यंदाचे महाशिवरात्रीचे पर्व खास आणि विशेष ...
Maha Shivratri 2021 : औषधाची गरज रुग्णाला असते आणि औषधाची मात्रादेखील निश्चित असते. निरोगी माणसाला औषधाची गरज लागत नाही. तरीदेखील तो त्याचे सेवन करत असेल, तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे, शिवभक्त नाही!!! ...