शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:44 IST

Janmashtami 2023: कृष्णजन्म म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात; ती आपल्याही आयुष्यात घडावी म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले मंत्र आवर्जून म्हणा!

जन्माष्टमी हा अशा युगपुरुषाचा जन्मोत्सव आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जगावे याचा आदर्श जगाला घालून दिला. तो युगपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! त्याने जन्म घेतला तो कारावासात, मुसळधार पावसात, मिट्ट काळोख्या रात्री कोणालाही भयाण वाटावा असा तो क्षण मात्र गोपालकृष्णाच्या जन्माने पावन झाला. कितीही कठीण प्रसंग असो, प्रबळ इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे त्याने जन्मतः दाखवून दिले आणि आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर हसतमुखाने मात करायलाही शिकवले.

श्रावण वद्य अष्टमीला (Janmashtami 2023) तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या कालमापानुसार सुमारे १२ वाजता कृष्ण जन्म झाला. यंदा ६ सप्टेंबर रोजी कृष्णजन्मोत्सव आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा. कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून पुढील मंत्रांपैकी तुम्हाला अपेक्षित असलेल्या इच्छापूर्तीसंबंधित मंत्र निवडून म्हणावा. हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्रांची प्रचिती येते. आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त १०८ अन्यथा कमीत कमी ११ वेळा जप जरूर करावा. 

मनोकामना पूर्ण करण्यासाठी -

ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिशां पते! नमस्ते रोहिणी कान्त अर्घ्य मे प्रतिगृह्यताम्!!

संतानप्राप्तीसाठी -

देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते! देहिमे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः!!

विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी-

ओम् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्ल्भाय स्वाहा।

शांत-समाधानी जीवन जगण्यासाठी-

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।

नोकरी, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी- 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल