शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाण्याचा भरलेला माठ बांधेल सुख समृद्धीची गाठ; वास्तुशास्त्र काय सांगते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 3:13 PM

जलदान हे श्रेष्ठ दान आहे. म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकाचौकांमध्ये पाण्याचे मोठाले माठ भरून ठेवले जातात.

पूर्वी घरोघरी बारमाही माठातले पाणी पिण्याची सवय होती. कालांतराने फ्रिज आला. लोक बाटलीतून पाणी पिऊ लागले. अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले, लोक थेट त्याच्या नळाने पाणी पिऊ लागले. परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते, ती माठातल्या पाण्यानी. म्हणून उन्हाळा येताच घरोघरीचे अडगळीत ठेवलेले माठ स्वयंपाकघरात स्थानापान्न होतात आणि थंड पाण्याचा स्रोत बनतात. पण याचा संबंध वास्तुशात्रज्ञांनी वास्तूच्या भरभराटीशीदेखील जोडला आहे. कसा तो पहा- 

>>वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेला पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करतो. 

>>जलदान हे श्रेष्ठ दान आहे. विशेषत: उन्हाळ्यात थंड पाणी ही सर्वांचीच गरज असते. म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकाचौकांमध्ये पाण्याचे मोठाले माठ भरून ठेवले जातात. तसेच पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौद, तलाव बांधले जातात. घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाणा पाणी ठेवले जाते. हे पाणी मातीच्या भांड्यातून ठेवले असता त्यांनाही थंडगार पाण्याचा लाभ मिळतो. 

>> उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस माठ ठेवला पाहिजे. 

>> घरात कोणाला मानसिक ताणतणाव असेल,तर त्यांना माठातील पाण्याने कोणत्याही झाडाला, रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगा. मानसिक तणाव  नक्की दूर होईल. 

>>मातीचा माठच नाही, तर मातीची मूर्तीदेखील डोळ्यांना अतिशय आनंद देते. 

>>घरात शोभेसाठीदेखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचे वातावरण सत्मविक होते. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते.