शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:11 IST

Astro Tips: नवरा बायकोचे नाते दृष्टावले,हे कसे ओळखावे आणि दृष्ट कशी काढावी याचा सोपा विधी जाणून घ्या आणि दर शनिवारी हा उपाय करा. 

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?...' एखादं छानसं जोडपं पाहिलं की हे गाणं चटकन आठवतं. कारण जिथे प्रेम, सामंजस्य आणि समाधान असतं तेच नातं रुजतं, फुलतं आणि बहरतं सुद्धा! मात्र अशा जोडप्यांना समाजाची दृष्ट लागण्याची शक्यता असते. दृष्ट, नजर किंवा नकारात्मक ऊर्जा असं आपण म्हणू शकतो. ज्यामुळे छान गुडी गुडी चाललेला संसार अचानक क्लेशदायक होतो आणि नातं दृष्टावतं!

कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!

हे ओळखावं कसं?

>> क्षुल्लक कारणावरून वाद आणि आठवडाभर अबोला >> आर्थिक नुकसान >> आजारपण >> फसवणूक >> एकमेकांवर संशय >> संवादाचा अभाव >> तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप 

या सारख्या गोष्टी वाळवी होऊन नातं पोखरायला सुरुवात करतात आणि एक दिवस त्याचे मोठे भगदाड होते आणि नातं तुटण्यापर्यंत मजल जाते. त्यामुळे या गोष्टी नात्यात घडू लागल्या की वेळीच नात्याची डागडुजी करावी आणि दर शनिवारी हा उपाय करावा. दोघांपैकी कोणी एकाने हा उपाय केला तरी चालू शकेल. ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी दिलेला उपाय जाणून घेऊ. 

Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?

>> कोणत्याही शनिवारी हा उपाय सुरु करून पुढच्या शनिवारपर्यंत हा उपाय करावा. >> कागदाच्या दोन पुड्यांमध्ये प्रत्येकी सात लवंग ठेवा आणि एक पुडी नवऱ्याच्या आणि दुसरी पुडी बायकोच्या उशीखाली ठेवा. >> पुढच्या शनिवारी दोन्ही पुड्या घेऊन होम पात्रात लवंगा टाका आणि त्यात भीमसेनी कापूर घालून जाळून टाका. >> तयार झालेली राख वाहत्या पाण्यात किंवा घरापासून दूर टाकून द्या. >> त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल आणि नाते सुधारण्यास मदत मिळेल. >> पहा व्हिडीओ -

English
हिंदी सारांश
Web Title : Astro Tip: Strengthen Marriage with Clove Ritual Every Saturday

Web Summary : Protect your marriage from negativity. Every Saturday, place clove pouches under pillows. Burn them with camphor the following Saturday, dispose of ashes outside. This strengthens the relationship.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषrelationshipरिलेशनशिप