शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता असो वा नसो, Maratha Reservation, OBC reservationसाठी लढणार - Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 07:17 IST

Pankaja Munde : ओबीसी व मराठा समाजात आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे; पण ओबीसी आणि मराठा एकच आहेत. मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे.

- अनिल लगड सावरगाव घाट (जि. बीड) : ओबीसी व मराठा समाजात आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे; पण ओबीसी आणि मराठा एकच आहेत. मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे. ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना दिला.संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. ओबीसींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही. मराठा आरक्षण भेटल्याशिवाय हार स्वीकारणार नाही, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.मेळाव्यास माजी मंत्री महादेव जानकर, खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, आ. नमिता मुंदडा व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.मदतीचे पॅकेज तोकडेअनेक माणसे उपाशी आहेत. ज्यांची पोटं भरलेली आहेत. त्यांचेच पोट आणखी मोठे झाले आहे. कोरोनात आम्हीही मदत केली. अतिवृष्टीत खासदार प्रीतम मुंडे व मी दौरे केले. सरकारने पॅकेज दिले ; पण कमी दिले. ते तोकडे आहे. आणखी मोठी मदत द्या, अशी मागणीही पंकजा यांनी यावेळी केली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण