रस्त्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:55+5:302021-08-12T04:37:55+5:30

केज तालुक्यातील या गावांच्या नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलने करून केली. मात्र प्रशासनाने ना रस्ते दुरुस्त केले ना ...

Warning of Independence Day agitation for road demand - A | रस्त्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा - A

रस्त्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा - A

केज तालुक्यातील या गावांच्या नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलने करून केली. मात्र प्रशासनाने ना रस्ते दुरुस्त केले ना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नसल्याने १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर होळ,बनसारोळा ,युसुफवडगाव सर्कल मधील नागरिक आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी तहसीलदार दुलाजी मेंढके केज यांना दिले आहे.

या निवेदनावर जि. उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, सुग्रीव करपे, बंडोपंत कुलकर्णी ,अशोक साखरे, लक्ष्मण काकडे ,अविनाश धायगुडे, इस्थळ, दत्ता शिंदे, गोविंद शिनगारे, सरपंच गणेश राऊत, अशोक भोगजकर,चंद्रकांत अंबाड, दत्ता साखरे, मनोहर करपे,नवनाथ काकडे, रमेश गोरे माळी ,सुनील शिनगारे, श्रीकिशन साखरे, महेश गायकवाड, प्रवीण खोडसे ,मंगेश शिंदे, सरपंच शिवाजी शिंपले, संदीप करपे, दिगंबर, श्रीधर भाकरे ,दत्ता साखरे, बाळासाहेब करडकर, सुंदरराव साखरे, प्रवीण करपे,अविनाश करपे, दयानंद करपे, परसराम करपे, सुनील जोगदंड,अमोल करपे,विकास करपे, शिवाजी भाकरे,संदीप भाकरे, बाबा करपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

090821\13231951-img-20210809-wa0016.jpg

रस्त्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा तहसीलदार दुलाजी मेंढके यांना निवेदनाद्वारे देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे आदी

Web Title: Warning of Independence Day agitation for road demand - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.