शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Video: 'वर ढगाला लागलीय कळं...' आमदार संदीप क्षीरसागरांचा भन्नाट डान्स व्हायरल

By सोमनाथ खताळ | Published: February 02, 2023 12:24 PM

यापूर्वीही आ. संदीप क्षीरसागर यांनी विविध कार्यक्रमात डान्स केत्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी आ.आमरसिंह पंडीत यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा शिर्डी येथे आयोजित केला होता. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या शाही विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बँजोवरील 'वर ढगाला लागलीय कळं...पाणी थेंब थें गळं... ' व 'मैं हू डॉन' या गाण्यावर त्यांनी डान्स केला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडीतही उपस्थित होते. आमदारांनी डान्स केलेला एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. यापूर्वीही आ.क्षीरसागर यांनी विविध कार्यक्रमात डान्स केत्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.

टॅग्स :BeedबीडSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस