उद्घाटनानंतरही रेल्वे न आल्याने कडा रेल्वे स्थानकात अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 15:20 IST2022-08-23T15:17:12+5:302022-08-23T15:20:02+5:30

या तोडफोडीत तिकीट खोलीचे खिडक्या, दरवाजे, काचा फोडून नुकसान करण्यात आले.

Vandalism of the railway station by unknown persons in Kada railway station as the train did not come even after the inauguration | उद्घाटनानंतरही रेल्वे न आल्याने कडा रेल्वे स्थानकात अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड

उद्घाटनानंतरही रेल्वे न आल्याने कडा रेल्वे स्थानकात अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड

बीड- बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा रेल्वे स्थानकात तिकीट खोलीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या रेल्वे मार्गावरील खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
 
उद्घाटन झाल्यानंतरही आज तागायत रेल्वे सेवा सुरू न झाल्याने अज्ञातांनी याची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. या तोडफोडीत तिकीट खोलीचे खिडक्या, दरवाजे, काचा फोडून नुकसान करण्यात आले.

Web Title: Vandalism of the railway station by unknown persons in Kada railway station as the train did not come even after the inauguration

टॅग्स :Beedबीड