शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

परळीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 5:24 PM

मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन या भागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे.

परळी (बीड ) : शहरातील मिलिंद नगर, जुने रेल्वे स्टेशन भागातील नागरिकांनी सोमवारपासून पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मिलिंद नगर व जुना रेल्वे स्टेशन या भागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या भागातील काही नागरिक पाण्याविना त्रस्त झाले आहेत. उपोषणार्थी शेख अफसर म्हणाले की, परळी नगरपरिषदकडे पिण्याच्या पाण्याची सोय करावी यासंदर्भात अनेक वेळा पत्र देऊन पाठपुरावा केला, तरीही पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली नाही. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. उपोषण स्थळी जाकेरसय्यद, शेख इमाम, अरुण सरवदे, अमोल नाईकवाडे, शेख अनिस, अब्दुल काकर, असलम शेख, अफजल पठाण इब्राहिमा, दत्तात्रय कुलकर्णी आदींचा सहभाग आहे. 

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळBeedबीड