शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

तांड्यावरील दोन घरे फोडून दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:09 AM

बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतील गोविंनदनगर तांड्यावर रविवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घालत दोन घरे फोडून दोन लाखांचा ...

बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतील गोविंनदनगर तांड्यावर रविवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घालत दोन घरे फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी चकलांबा ठाण्यात नोंद झाली आहे.गोविंदनगर तांड्यावरील सुंदराबाई शिवाजी राठोड (५५) यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री जेवण करुन झोपी गेले. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी घराच्या मागील खिडकी उघडून आत प्रवेश केला. लोखंडी पेटीतील रोख ५० हजार रुपये, सोन्याचे दागिने असा १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज त्यांनी लांबविला. त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा उत्तम पांडुरंग राठोड यांच्या घराकडे वळविला. चॅनेलगेट तोडून चोर आत घुसले. एक तोळ्याचे दागिने व रोख १० हजार रुपये चोरांनी लांबविले. दोन्ही घरांमधून चोरांनी २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सुंदराबाई राठोड यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी