शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन रोजच नवऱ्याचा त्रास; विवाहितेने कंटाळून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:56 IST

पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

परळी - कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याला कंटाळून विवाहितेने घरातील लोखंडाच्या आडुस दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 22 जानेवारी रोजी  सकाळी  परळी तालुक्यातील  तळेगाव येथे   घडली. शिल्पा कृष्णा हजारे ( रा .तळेगाव. ता. परळी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी मृत शिल्पाचा भाऊ महादू विठ्ठल कांबळे ( रा . मरळवाडी) यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरून सोमवारी रात्री शिल्पाचा नवरा कृष्णा भगवान हजारे व दिर,सासू ,सासऱ्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांतील तक्रारीनुसार, शिल्पाचा विवाह २०१३ मध्ये तळेगाव येथील कृष्णा भगवान हजारे यांच्या सोबत झाला. लग्नानंतर दोन वर्ष शिल्पाला सासरी चांगले नांदविले त्यानंतर मात्र काही दिवसांनी  त्रास सुरू झाला.तिचा नवरा कृष्णा कामधंदा करीत नसून रोज दारू पिऊन घरी येत असे. घरात काही सामान आणण्यास सांगितले तर मारहाण करत असे, अशी माहिती शिल्पाने आई,वडील,बहिण यांना दिली होती. नवऱ्याच्या त्रासास कंटाळून  22 जानेवारी रोजी शिल्पाने गळफास घेऊन जीवन संपवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी