शिक्षक संघाच्या जिल्हा सहसचिवपदी सुभाष वीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:00+5:302021-07-19T04:22:00+5:30

१७ जुलै रोजी जिल्हा शाखा बीडची बैठक जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर ...

Subhash Veer as District Joint Secretary of Teachers Union | शिक्षक संघाच्या जिल्हा सहसचिवपदी सुभाष वीर

शिक्षक संघाच्या जिल्हा सहसचिवपदी सुभाष वीर

१७ जुलै रोजी जिल्हा शाखा बीडची बैठक जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सुभाष वीर यांची जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा नेते बिभीषण पाटील, विभागीय उपाध्यक्ष राजहंस पवार, सायस गीते, पदाधिकारी परमेश्वर शिंदे, बाळराजे तळेकर, कैलास दहातोंडे, रत्नाकर वाघमारे, जीवन बागलाने, हिरालाल जाधव, बिभीषण हावळे, बाप्पासाहेब देवगुडे, महादेव घोडके, पुष्पाताई लोमटे, सुमित्रा आडसूळ, उषा ढेरे, बंडू घोरड, लता गवते, विजया बागलाने, छटाबाई आहेर, दमयंती मुंडे, आशा कुटे, शिवाजी घरत, दिगंबर देवकते, आनंद लाड, संजय वागुले, दिनकर घोरड, उमेश डोके, अशोक भांगे, तुकाराम घोडके, नितीन कदम, सिद्धेश्वर गुंदेकर, लक्ष्मण भोसले, रघुनाथ डोंगरे आदींनी स्वागत केले.

180721\18_2_bed_6_18072021_14.jpeg

सुभाष वीर

Web Title: Subhash Veer as District Joint Secretary of Teachers Union