शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 17:36 IST

भाजपा खासदार प्रीतम मुंडे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून परत निघाल्या होत्या

माजलगाव: बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे माजलगाव या ठिकाणी एका कार्यक्रमाला आल्या असता त्यांची गाडी मराठा समाजाच्या युवकांनी  अडवली. युवकांनी  त्यांना मराठा आरक्षणाबाबत आवाज का उठवत नाहीत ? असा प्रश्न केला. यावेळी प्रीतम मुंडे यांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचे पहावयास मिळाले.

भाजपा खासदार प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यात आल्या असता एका कार्यक्रमासाठी त्या माजलगाव या ठिकाणी उपस्थित होत्या. कार्यक्रम आटोपून त्या निघाल्या असता त्यांची गाडी मराठा समाजाच्या काही युवकांनी अडवली.यावेळी या युवकांनी तुम्ही मराठा आरक्षणाला यापूर्वी विरोध केला होता,मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुमचे मत काय ? आताची आरक्षणाबाबतची परिस्थिती काय ? असे प्रश्न विचारले असता खा.प्रीतम मुंडे यांची सुरुवातीला चांगलीच घाबरगुंडी झाली. मात्र त्यानंतर,आरक्षणाबाबत माझा विरोध नसून सरकार लवकरच देणार असल्याचे खा. मुंडे यांनी युवकांना सांगितले. त्यानंतर सर्व युवक निघून गेले.

टॅग्स :BJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण