शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

बीडमध्ये शॉर्टसर्किटने आग; दोन दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 9:17 PM

अचानक लागलेल्या आगीने 5 ते 6 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे

बीड : शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली. यामध्ये दोन दुकाने जळून खाक झाले. जवळपास ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बीड शहरातील शनिवार पेठ भागात मंगळवारी रात्री ८ वाजता घडली. 

पेठबीड भागातील शनिवारपेठ मध्ये महाविर माणिकचंद कोटेचा यांच्या मालकिचे किराणा दुकान आहे. त्यांच्याच बाजुला उपाध्याय नामक व्यक्तीचे व्यंकटेश डिस्ट्रीब्यूटर्स हे दुकान आहे. याच दुकानातून शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले. आग लागण्यापूर्वी दुकानात काही लोक काम करीत होते. आग दिसताच त्यांनी दुकानाबाहेर धाव घेतली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला संपर्क केला. तात्काळ एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तरीही आग आटोक्यात आली नाही. आणखी एक बंब बोलावण्यात आला होता. रात्री नऊ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :fireआगBeedबीड