शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला सात वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 7:10 AM

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील अख्तर शेख इब्राहिम यास सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

बीड : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील अख्तर शेख इब्राहिम यास सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. येथील जिल्हा व सत्र न्या- १ बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.बीड तालुक्यातील बहिरवाडी येथील अल्पवयीन मुलीशी अख्तर इब्राहिम शेख याने ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवर कपिलधार, मांजरसुंबा, खोपोली येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी ९ फेब्रुवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर मुलीचा जबाब घेण्यात आला. या जबाबानुसार या गुन्ह्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कलम वाढविण्यात आले. तपासामध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी होऊन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले.

टॅग्स :jailतुरुंग