शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आंदोलकांनी रेड्याला बांधले पाटोदा तहसील कार्यालयाच्या गेटवर; केली 'ही' मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 5:49 PM

तालुक्यातील काही नागरिकांनी तहसीलमधून दिल्या जाणाऱ्या नमुना क्र. १४ च्या नकलाबाबत तक्रार नोंदवली आहे.

पाटोदा ( बीड ) : तालुक्यातील काही नागरिकांनी तहसीलमधून दिल्या जाणाऱ्या नमुना क्र. १४ च्या नकलाबाबत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार चुंबळी आणि डोमरी या गावातील काही ग्रामस्थांनी खोट्या नमुना क्र. १४ चा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र मिळवली आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 

तालुक्यातील चुंबळी आणि डोमरी या गावातील काही ग्रामस्थांनी खोट्या नमुना क्र. १४ चा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र मिळवली आहेत. या आधारे ते राजकीय लाभ घेत आहेत, याची चौकशी करावी अशी मागणी २१ जून रोजी लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली होती. चौकशी समितीने यावर निष्कर्ष काढत प्रमाणपत्र तहसीलचे असल्याने ते खोटे आहेत असे म्हणता येणार नाही अशी टिपण्णी केली. यावर आक्षेप घेत आंदोलकांनी आज दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रेडा बांधला. आणि हा  रेडा तहसीलचा आहे असे प्रमाणपत्र मिळावे अशी उपरोधिक मागणी केली. तहसीलदार रूपा चित्रक यांनी आंदोलकांशी चर्चा करून याप्रकरणी नव्याने चौकशीचे आश्वासन दिले.

आंदोलनात लोकजनशक्ती पार्टीचे गोरख झेंड, सुभाष सोनवणे, रमेश वारभुवन, विठ्ठल पवळ, बाबासाहेब उबाळे, बिभीषण गायकवाड, सुनील जावळे, दिगंबर उबाळे, शामराव मस्के, विठ्ठल नाईकवाडे आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :agitationआंदोलनTahasildarतहसीलदारBeedबीड