नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:35+5:302021-01-01T04:22:35+5:30

अण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक कोंडी बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ...

Poor condition of Neknur-Pothara road | नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

Next

अण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक कोंडी

बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. जालना रोडवरून सुभाष रोडकडे जाणारे व येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ही कोंडी होत आहे. येथील वाहतूक शाखा पोलीस कर्मचारीही केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कोंडी सोडविण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी सामान्यांमधून होत आहे.

भक्ती कन्स्ट्रक्शन भागात स्वच्छता

बीड : शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हाच धागा पकडून येथील रहिवाशांनी पालिकेकडे याबाबत तक्रार केली होती. यावर मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी तात्काळ आदेश दिले. मंगळवारी या भागातील स्वच्छता करण्यात आली. यापुढेही पालिकेने नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Poor condition of Neknur-Pothara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.